नाशिक : कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने प्रशासनाच्या निर्णयास प्रतिसाद देत शनिवार - रविवार सर्व बाजारपेठा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शहरातील विविध उपनगरांमध्ये व्यावसायिकानी या बंद मध्ये सहभाग नोंदवला आहे. नाशिकच्या एकूण परिस्थितीचा आढावा घेतला आहे हर्षवर्धन बोऱ्हाडे यांनी<br />Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 89 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.